धारधार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

अमरावती : जुन्या बायपासवरील दस्तुरनगर रोड स्थित प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि. 22) एका तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या(death) करण्यात आली. अब्दुल आकीब अब्दुल वहाब (22, रा. नालसाहबपुरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. मृताच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रमंडळींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणात तीन आरोपींचा सहभाग असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला […]

Continue Reading

महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का

पुणे: विधानसभा निवडणुकीत(political updates) पुणे, साेलापूर, अिहल्यानगर जिल्ह्यात मात्तबर नेत्यांना धक्का बसला. महायुतीने तिन्ही जिल्ह्यात जाेरदार मुसंडी मारताना महाविकास आघाडीची वाताहत केली. संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थाेरात, सांगाेल्यात शहाजी पाटील (बापू), बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पराभूत झाले. पुणे, साेलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात एकेकाळी कॉँग्रेसचे(political updates) एकहाती […]

Continue Reading

“तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला तो नेता हारला की जिंकला?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम काल अखेर कमी झाली. आता सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्रीपदाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं, तर महाविकास (politics)आघाडीला मोठा फटका बसला. या दरम्यान असे काही महत्त्वाचे मतदासंघ होते त्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा वचपा महायुतीने विधानसभेला काढल्याच्या चर्चा सुरू […]

Continue Reading

…अन् तो फडणवीसांना उचलून घेत नाचू लागला; भन्नाट Video Viral

शनिवारी लागलेल्या विधानसभेच्या(political news) निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी अभूतपूर्व यश संपादित केलं आहे. 288 पैकी महायुतीने 235 जागा मिळवत विक्रमी कामगिरी केली. एकट्या भाजपाने 132 जागांवर विजय मिळवला असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (political news) 41 जागी यश मिळवत भाजपाला उत्तम […]

Continue Reading

महाविकास आघाडीला महाराष्ट्राने नाकारले

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत(Political issue) नामुष्कीजनक पराभवाला सामोरे गेलेल्या महायुती ने विधानसभा निवडणुकीत अतिशय सावधपणे रणनीती आखत, गत निवडणुकीतील चुकांची दुरुस्ती करत, मतांचे ध्रुवीकरण करत, थेट लाभाच्या योजनांची पेरणी करत अभूतपूर्व म्हणावा असा दणदणीत विजय प्राप्त केला आहे. महाविकास आघाडीला आणि त्यांच्या घटक पक्षांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले असून आपले राजकारण कुठे फसले […]

Continue Reading

या लोकांसाठी विष ठरू शकतो आवळा, विचार न करता खाल्ल्यास होऊ शकतो मृत्यू

Amla can be harmful: आवळा हे एक सुपरफूड आहे जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. तथापि, अनेक फायदे असूनही, तरीही काही लोकांचे नुकसान होऊ शकते. काही वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यात आवळा हानिकारक ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी आवळा टाळावा. आवळा कोणी खावा आवळा, व्हिटॅमिन सी ने भरपूर, […]

Continue Reading

महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, सातत्यानं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रापर्यंत तापमानात (temperature)घट आणल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकून असणाऱ्या थंडीनं आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हातपाय पसरल्यामुळं अर्ध्याहून अधिक राज्य गारठल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड आणि धुळ्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा 10.5 […]

Continue Reading

आजचे राशी भविष्य 17 November 2024 : थांबा… प्रतिक्षा करा… वाट पाहा… तुमचं प्रेमप्रकरण…? बघा ही तुमचीच रास का?

Horoscope Today 17 November 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, […]

Continue Reading

सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा

सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सोलापूर विकास मंचाच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली […]

Continue Reading

८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा; इचलकरंजीत २०१९ च्या त्या सभेची पुनरावृत्ती

2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची(politics) जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेच संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला. सध्या विधानसभा निवडणुकीचा […]

Continue Reading